ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
April 26, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

महात्मा बसवेश्वर जयंती साजरी

सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज महात्मा बसवेश्वर  यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी तहसिलदार श्रीमती आशा होळकर  यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.