ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
दिनांक 28.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी
April 28, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

 

दिनांक 28.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी


 1. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा  979
2. कृष्णा हॉस्पीटल, कराड- 492
3. एकूण दाखल - 1471
 *प्रवासी-156, निकट सहवासीत-791, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-205,आरोग्य सेवक-57, ANC/CZ-14 एकूण= 1223  *
4. अनिर्णित नमुने- 7
4. 14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले- 16
5.  एकूण घेतलेले नमुने 23
6 कोरोना बाधित अहवाल - 41
7. कोरोना अबाधित अहवाल - 1058
8. अहवाल प्रलंबित - 372
9. डिस्चार्ज दिलेले- 1063
10. मृत्यू 2
11. सद्यस्थितीत दाखल- 406
12. आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 27.4.2020) - 1554
13. होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती - 1554
14. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती - 770
15. होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती – 784
16. संस्थेमध्ये अलगीकरण केलेले- 223
17. आज दाखल 0
18. यापैकी डिस्जार्ज केलेले- 161
19 यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात- 0
20. अद्याप दाखल - 62