ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेला व्यक्ती कोविड 19 ने बाधित 
March 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या
कॅलिफोर्निया येथून प्रवास करुन आलेला व्यक्ती कोविड 19 ने बाधित 
 
सातारा  : सातारा जिल्ह्यात कॅलिफोर्निया येथून आलेल्या एका 63  वर्षीय पुरुषाला  ताप व घसा दुखी असल्यामुळे शासकीय  रुग्णालयामध्ये तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते या संशयित रुग्णाचा रिपोर्ट मिळाला असून तो  कोविड 19 बाधित आहे. अशी माहिती  जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे