ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कालच्या 77 नंतर आज रात्री 31 जण कोरोना बाधित एकूण 309 वर पोचली संख्या
May 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कालच्या 77 नंतर आज रात्री 31 जण कोरोना बाधित एकूण 309 वर पोचली संख्या

कराड : आज सकाळ-सायंकाळी कोरोना बाधितांचा रिपोर्ट न आल्यामुळे सातारा जिल्ह्याला हायसे वाटत असतानाच रात्री 31 जणांचा रिपोर्ट कोरोना बाधित म्हणून प्राप्त झाला आहे.
काल एका दिवसात 77 जण बाधित होते. तर आज 31 जण बाधित असल्याचा रिपोर्ट हाती मिळाल्याने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला धडकी भरली आहे.

सातारा जिल्ह्यातील दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढतेच आहे. काही केल्या त्याला प्रतिबंध होत नसल्याचे आजच्या रिपोर्ट वरून स्पष्ट होत आहे. सातारा जिल्ह्यातील कोरूना बाधित रुग्णांची एकूण 309 अशी संख्या झाली आहे.