ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
कराड येथे 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु
April 11, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

कराड येथे 54 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यु

कराड : कृष्णा हॉस्पिटल, कराड दाखल असणाऱ्या 54 वर्षे पुरुष या कोरोना (कोविड-19) बाधित रुग्णांचा आज पहाटे 5 वाजता मृत्यु झाला आहे. कोरोना बाधित 54 वर्षीय पुरुषाचा मृत्यु हा प्राथमिक अंदाजानुसार कोविड-19 सह श्वसन संस्थेच्या जंतू संसर्गामुळे आणि मधुमेहामुळे झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.