ALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय जाहिरात / ADVT शैक्षणिक वृत्तान्त/लेख मुलाखत शासकीय योजना मनोरंजन क्रीडा शेती/शेतकरी
आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार
February 24, 2020 • गोरख तावरे • ताज्या बातम्या

आदिती तटकरे यांच्याकडे विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार

मुंबई - राज्यपालांच्या आदेशानुसार विधी व न्याय विभागाच्या राज्यमंत्री पदाचा  कार्यभार  कुमारी आदिती तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

यापूर्वी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे उद्योग खनिकर्म, पर्यटन, क्रीडा, युवक कल्याण, फलोत्पादन, माहिती व जनसंपर्क, राजशिष्टाचार या विभागाच्या राज्यमंत्री पदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता.

विधी व न्याय  विभागाचा  कार्यभार राज्यमंत्री म्हणून कुमारी तटकरे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यानुसार विधी व न्याय विभागाशी सबंधित विधान मंडळाचे सर्व कामकाज यापुढे कुमारी तटकरे यांनी पाहावे असेही मुख्यमंत्री कार्यालयाकडून<span style="font-size:12pt;font-family: