कराड 15 सातारा 6 अनुमानित नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

 

कराड 15 सातारा 6 अनुमानित नागरिक विलगीकरण कक्षात दाखल

कराड : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 6, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 8 आणि उपजिल्हा रुग्णालय कराड येथे 7 अशा एकूण 21 नागरिकांना कोरोना अनुमानित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यिचिकित्सक  डॉ. आमोद  गडीकर यांनी दिली आहे.


तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील एका कोरोनाबाधित रुग्णांस 14 दिवस पूर्ण झाल्याने त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना देखील तपासणीकरीता बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.


0000


    *दिनांक 17.4.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*













































































































 1.



क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा



337



2.



कृष्णा हॉस्पीटल, कराड-



265



3.



एकूण दाखल -



602


 

*प्रवासी-116, निकट सहवासीत-368, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-118 = एकूण 602*



4.



14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-



8



5.



कोरोना नमुने घेतलेले एकूण-



610



6



कोरोना बाधित अहवाल -



11



7.



कोरोना अबाधित अहवाल -



445



8.



अहवाल प्रलंबित -



146



9.



डिस्चार्ज दिलेले-



446



10.



मृत्यू



2



11.



सद्यस्थितीत दाखल-



154



12.



आलेली प्रवाशी संख्या (दिनांक 16.4.2020) -



924



13.



होम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -



924



14.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -



650



15.



होम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –



274



16.



संस्थेमध्ये अलगीकरण केलेले-



169



17.



आज दाखल



7



18.



यापैकी डिस्जार्ज केलेले-



75



19



यापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-



0



20.



अद्याप दाखल -