फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह 


फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह 


कराड - फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. फिनलॅड येथून प्रवास करून आलेल्या 32 वर्षीय युवकाचा अनुमानित म्हणून सातारा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्या घशातील स्रावाचा नमुना एन.आय.व्ही. पुणे येथे पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अमोल गडीकर यांनी दिली आहे.