सेंद्रीय धान्य महोत्सवाचे महोत्सव पुढे ढकलला

सेंद्रीय धान्य महोत्सवाचे महोत्सव पुढे ढकलला


सातारा परंपरागत-  कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय धान्य महोत्सवाचे दि. 20 ते 22 मार्च या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव हा महोत्सव पुढे ढकल्याण्यात आला आहे, तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.