अन्यथा महामार्गाचे काम बंद पाडणार....मलकापूर हद्दीतून येणारे पावसाचे पाणी कोयना नदीत सोडावेरा.....जेंद्रसिंह यादव यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कराड : सातारा ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाअंतर्गत मलकापूर व कराड शहराच्या हद्दीच्या परिसरातील मलकापूर हद्दीतून कराड नगरपरिषदेच्या हद्दीत येणाऱया पावसाच्या पाण्याचा निचरा कराडच्या हद्दीतून न घेता महामार्गाच्या कडेने थेट कोयना नदीपात्रात पाईपलाईनद्वारे करण्यात यावा. त्याबर…